JNU हल्ल्यात या SFI कार्यकर्त्याने मारहाणीचा बनाव केला होता का? विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृहात झालेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली. यात जखमी झालेला स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय) कार्यकर्ता सूरी कृष्णन याचे हात व डोक्याला पट्टी बांधलेले फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. परंतु, या फोटोंची आणि विमानतळावरील त्याचे धुमधडाक्यात झालेल्या स्वागताचे फोटो यांची तुलना करून त्याने मारहाण झाल्याचा बनाव केल्याचे […]

Continue Reading

छपाक चित्रपटात अ‍ॅसिड फेकणाऱ्याचे नाव राजेश नाही. त्याचे नाव बशीर आहे. वाचा सत्य

दीपिका पादुकोनने जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठात भेट दिल्यामुळे तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’ न पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  सोबत असाही दावा केला जात आहे की, छपाक चित्रपटात अ‍ॅसिड फेकणाऱ्याचे मुस्लिम नाव बदलून राजेश ठेवण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यानंतर हा दावा खोटा असल्याचे […]

Continue Reading