Fact : अमूलच्या दुधात प्लास्टिक असल्याचे असत्य

अमूल दुधात प्लास्टिकचे घटक असून ते आरोग्यास हानीकारक असल्याचा दावा करत समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या पसरत आहे. हे दुध पिण्यापुर्वी विचार करा, असे आवाहनही या व्हिडिओसोबत करण्यात येत आहे. दुध गरम केल्यावर हे प्लास्टिकचे घटक समोर येतात, असा दावाही काही जण करत आहेत. वायआरएस शेख आणि नितीन पाटील यांनीही असा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट […]

Continue Reading

FACT CHECK: अभाविपने CAA/NRC विरोधात प्रदर्शन केले का? विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात एकीकडे प्रदर्शने सुरू आहेत तर, दुसरीकडे समर्थनार्थदेखील मोर्चे निघत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक लक्ष वेधून घेणारा फोटो शेयर करण्यता येत आहे. यामध्ये भाजपाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP)  कार्यकर्ते या नव्या कायद्याविरोधात प्रदर्शन करताना दिसतात. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेले कथित बॅनरदेखील ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी झळवल्याचे […]

Continue Reading