सत्य पडताळणी : अमृता फडणवीस म्हणाल्या की, “शिवसेना – भाजपमधील भांडण नवरा बायकोचे’’

राजकारण | Politics सत्य
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नुकतीच शिवसेना – भाजप यांची येणाऱ्या निवडणुकांसाठी युती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याबाबत केलेले एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘’ शिवसेना –भाजप यांच्या मधील भांडण हे नवरा बायकोचे भांडण आहे.’’ त्यांच्या या वक्तव्यावर सध्या फेसबुकवर २२५ लाईक असून १४४ शेअर आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी

Facebook l  अर्काइव्ह

सत्य पडताळणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारीला मुंबईमध्ये एका कार्यक्रमात शिवसेना – भाजप यांच्या युतीबद्दल वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर याविषयी विविध प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.

व्हिडिओ

(insert video )

अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्त्यव्याबद्द्ल फ्रंट पेज या पोर्टलवर बातमी प्रसिद्ध झाली आहे.

यासंदर्भात आपण सविस्तर बातमी खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.

Front page l अर्काइव्ह

दरम्यान अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दल इतर मराठी वृत्तपत्रांमध्ये फारशी नोंद आढळून आली नाही. परंतु ईनाडू मराठी या वेब पोर्टलवर याविषयी बातमी प्रसिद्ध झाली आहे.

सविस्तर बातमी आपण येथे वाचू शकता.

EENADUINDIA l  अर्काइव्ह
निष्कर्ष : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना – भाजप युतीबद्दल शिवसेना – भाजप मधील भांडण नवरा बायकोचे भांडण केलेले वक्त्यव्य खरे आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : अमृता फडणवीस म्हणाल्या की, “शिवसेना – भाजपमधील भांडण नवरा बायकोचे’’

Fact Check By: Amruta Kale 

Result:True


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •