जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ किड्याचे इन्फेक्शन होत नाही; वाचा सत्य
मुले मोबाईलवर गेम खेळण्यावरून पालकांची नेहमीच कुरबुर सुरु असते. ‘मोबाईल/टीव्हीमुळे डोळे खराब होतील’ हे नेहमीच सांगितले जाते. परंतु, आता सोशल मीडियावर त्यापुढे जाऊन दावा केला जात आहे की, जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ किड्याचे इन्फेक्शन (संसर्ग) होते. त्यासोबतच डोळ्यातून एक लांब किडा/अळी काढतानाचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]
Continue Reading