अयोध्येतील रामाची मूर्ती पाहून या छायाचित्रकाराच्या डोळ्यात आनंदाश्रु आले का? वाचा सत्य

डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, अयोध्या राम मंदिरामधील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रामाची मूर्ती पाहून हा छायाचित्रकार इतका भावूक झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रू आले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, व्हायरल दावा असत्य आहे. हा फोटो अयोध्येतील नसून पाच […]

Continue Reading

हा व्हिडियो ब्राझिलच्या अंडर-17 फुटबॉल टीमच्या 76 वर्षीय प्रशिक्षकाचा नाही. पाहा सत्य.

ब्राझील म्हणजे फुटबॉलचे नंदवनच! ब्राझीलच्या नसानसांमध्ये फुटबॉल आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरणार नाही. पेलेंच्या या देशात एकाहुन एक महान फुटबॉल खेळाडू जन्माले आले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या खेळासाठी वेडे आहेत. हे वेड दाखवणारा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही तरुण मुले फुटबॉल खेळत असताना एक म्हातारा त्यांच्यामध्ये खेळायला येतो. सुरुवातीला थोडे अडखळल्यानंतर […]

Continue Reading

World Cup Fact: धोनी आऊट झाल्यामुळे हा फोटोग्राफर रडला नव्हता. जाणून घ्या यामागचे सत्य

विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे तमाम चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. न्यझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय स्टार फलंदाजांनी टांगी टाकली. शेवटी रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. परंतु, ऐन मोक्याची ठिकाणी धोनी धावचीत झाला आणि वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या.  या पार्श्वभूमीवर डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय […]

Continue Reading