रशियाचे सैनिक पॅराशूटद्वारे युक्रेनमध्ये उतरल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; मीडियाने दाखवले जुने व्हिडिओ

रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्या देताना जुनेच व्हिडिओ दाखविण्याची वाहिन्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. झी-24 तास वाहिनीने रशियन सैनिक पॅराशूटच्या साहाय्याने युक्रेनमध्ये उतरल्याची बातमी देताना सैनिक पॅराशूटसह उतरत असल्याचा व्हिडिओ दाखवला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित नसल्याचे आढळले.  काय आहे दावा? झी-24 तास वाहिनीवर प्रसारित बातमीत सांगण्यात आले, की रशियाचे राष्ट्रपती व्लादमिर […]

Continue Reading