ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून ‘भारत माता की जय’ म्हणणारा व्यक्तीच्या व्हिडिओचे सत्य काय?
यूएईमध्ये नुकतेच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघ पहिल्या फेरीतूनच बाद झाला. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचे आवाहन संपुष्टात आणले. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप पसरला. यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमची जर्सी घातलेली एक व्यक्ती स्टेडियममध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणाबाजी करताना दिसतो. हा व्हिडिओ शेअर करून कोणी दावा करत आहे […]
Continue Reading