अमिताभ बच्चन यांचा डॉक्टरांचे आभार मानण्याचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य
कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी आणि वृत्तमाध्यमांनीदेखील हा व्हिडियो शेयर केला. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यानंतर कळाले की, हा व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे. तो अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतरचा नाही. काय आहे व्हिडियोमध्ये? अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये अमिताभ बच्चन […]
Continue Reading