नाटकात मुस्लिम पात्रावर झालेला हल्ल्याचा व्हिडिओ चुकीच्या धार्मिक संदर्भात व्हायरल

एका व्हिडिओमध्ये मुस्लिम व्यक्ती मंचावर 100 कोटी हिंदूंना मुस्लिम बनविण्याबाबत बोलतो आणि त्याच्यावर एक व्यक्ती हल्ला करताना दिसतो. दावा केला जात आहे की, “ व्हिडिओमधील व्यक्ती मुस्लिम असून जेव्हा तो स्टेजवर हिंदूंना मुस्लिम बनविण्याबाबत बोलतो तेव्हा उपस्थित हिंदूंनी त्याला मारहाण केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

शत्रुचे मुंडके आणले म्हणून या भारतीय सैनिकाचे कोर्ट मार्शल करण्यात आलेले नाही. हा नाटकातील फोटो आहे. वाचा सत्य

न्यायालयात रडणाऱ्या एका सैनिकाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैनिकाचे कापलेल डोकं नेताना पाहिल्यानंतर एका भारतीय फौजीने मागे पळत जाऊन दोन शत्रू सैनिकांना ठार करीत त्यांचे मुंडके घेऊन आला होता. परंतु, हा पराक्रम करणाऱ्या सैनिकाला परवानगी न घेता असे केले म्हणून सैन्यातून काढण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी […]

Continue Reading