गोव्या महामार्गावरील अपघतात या 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला का? वाचा सत्य
गोव्याला जात असाताना एका मिनीबसचा अपघात होऊन 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. महिलांच्या एका ग्रुपचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार कळाले की, सदरील अपघातामध्ये मृत्यू पावलेली केवळ एकच महिला डॉक्टर होती. काय […]
Continue Reading