FAKE: ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’? वाचा सत्य

मणिपूरच्या 26 वर्षीय चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ती भारतात परतल्यावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. सरकारतर्फे तिचा सत्कारसुद्धा करण्यात आला. या सोहळ्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल फोटोमध्ये चानूच्या सत्कार सोहळ्यात ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’ असे […]

Continue Reading

प्रिया मलिकने टोकियो ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावलेले नाही; वाचा सत्य

जपनामध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू आणि नागिरक दोघांचा उत्साह वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवरच कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक पटकावल्याची बातमी आली. सोशल मीडियावर अनेकांना वाटले की, प्रिया मलिकने टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेतच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशा आशयाच्या पोस्टही शेअर करण्यात आल्या.  परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्ट असत्य […]

Continue Reading