रतन टाटा यांनी मराठमोळ्या मुलाच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी खरेदी केली का? वाचा सत्य
नवउद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्या रतन टाटा यांनी नुकतेच एका मराठमोळ्या तरुणाच्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली. अर्जुन देशपांडे असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याच्या जेनेरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली. परंतु, यानंतर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, रतन टाटा यांनी जेनरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली. फॅक्ट […]
Continue Reading