कोविड-19 टेस्ट किट्सची 2017 पासूनच विक्री सुरू झाली होती का? वाचा सत्य
कोरोना विषाणूच्या महामारीविषयी जगभरात अचंबित करणारे दावे केले जातात. या विषाणूचा उगम कसा झाला यापासून ते तो पसरविण्यामागचा हेतू, याविषयी अनेक कन्सिपरसी थेयरीज आहेत. जगभरातील आयात-निर्यातीचा डेटा दाखवून आता दावा केला जात आहे की, कोरोनाच्या टेस्ट किट्स 2017 पासूनच काही देशांनी विकत घेऊन ठेवल्या होत्या. याचाच अर्थ की, कोरोना व्हायरसची माहिती 2019 च्या आधीच माहिती […]
Continue Reading