त्सुनामीचा हा व्हायरल व्हिडिओ 13 वर्षांपूर्वीचा आहे; जुना व्हिडिओ नव्याने व्हायरल

जपानमध्ये 1 जानेवारी रोजी शक्तिशाली भूकंप आला होता. या पार्श्वभूमीवर त्सुनामीचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शहरात पाणी शिरल्याने कार आणि बोटीसह सर्व काही वाहून जाताना दिसते. दावा केला जात आहे की, ती जपानमध्ये नुकतेच आलेल्या भूकंपानंतर आलेली त्सुनामी आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

जपानमध्ये मुस्लिमांना नागरिकत्व देत नसल्याचा मेसेज चुकीचा. तसा काही नियमच नाही. वाचा सत्य

मुस्लिमांना नागरिकत्व न देणारा एकमेव देश म्हणजे जपान! अस धदांत खोटा मेसेज गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर पसरविला जातो. अनेक वेळा तो खोटा असल्याचे सिद्ध होऊनही तो वेळोवेळी शेयर केला जातो. अनेक जण त्यावर विश्वास ठेवून त्याला खरंसुद्धा मानतात. सध्या हाच मेसेज पुन्हा फिरत आहे. ‘MPSC and UPSC कट्टा’ नावाच्या फेसबुक पेजने तो शेयर केला आहे. […]

Continue Reading