आंध्रप्रदेशातील स्वामी समर्थांच्या मूर्तीचा फोटो मुंबईतील मठाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
सोशल मीडियावर स्वामी समर्थ आणि त्यांच्या पादुकांचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा जात आहे की, मुंबईतील महालक्ष्मी परिसरातल्या श्री स्वामी समर्थ मठातील हा अतिशय जुना व दुर्मिळ फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणीअंती कळाले की, हा फोटो मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील मठाचा […]
Continue Reading