WHO च्या नावाने फिरणारे ते कोरोना व्हेरियंट्सचे वेळापत्रक फेक; अफवांवर विश्वास ठेवू नका

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला आहे. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत होत कि कोरोनाचा नवा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंट समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या आठवड्यात कोरोनाचे हे नवे रुप आढळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट्स कोणकोणत्या महिन्यात पसरणार याचे […]

Continue Reading