अलास्काच्या खाडीमध्ये खरंच दोन महासागरांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? वाचा सत्य

मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग आपल्याला चकित करण्यात कधी चुकत नाही. निसर्गाच्या कुशीत कित्येक गोष्टी आहेत ज्या पाहून आचंबित होण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो. निसर्गाची अशीच एक किमया सोशल मीडियावर लोकांना भुरळ पाडत आहे. दावा केला जात आहे की, प्रशांत आणि हिंदी या दोन महासागरांचा अलास्काच्या खाडीमध्ये संगम होतो. या ठिकाणी दोन्ही महासागरांचे पाणी एकमेकांत […]

Continue Reading