बेरोजगार युवकांनी योगी आदित्यनाथ यांचा ताफा रोखल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट पसरलेले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस उत्पादन बंद राहिले. त्यामुळे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असून, युवकांना नोकरीची चिंता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओ पसरवून दावा केला जात आहे की, संतापलेल्या बेरोजगार युवकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ताफा अडवून निषेध केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ 2017 सालचा असल्याचे समोर […]
Continue Reading