पाकिस्तानमध्ये रेडियेशन लिक जाल्याचा दावा करत असंबंधित जुना व्हिडिओ व्हायरल

भारत-पाक संघर्षादरम्यान एका स्फोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “पाकिस्तानमध्ये न्यूक्लियर रेडियेशन लिक झाले आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2015 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये एका शहरातील […]

Continue Reading

मंदिरात पाणी पिल्याबद्दल दलित मुलाला मारहाण केल्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य 

एका मुलाच्या शरीरावर मारहाणीचे वळ उमटल्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, “हा मुलगा मंदिरात पाणी गेला असता जाती – धर्मावरुन त्याला मारहाण करण्यात आली.” पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो भारतातील नाही. खोट्या सांप्रदायिक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल फोटोमध्ये मुलाच्या अंगावर अमानुष मारहाणीचे […]

Continue Reading

ढगांच्याही वर असणारे हे गाव कोणते? आणि तेथे खरंच कधी पाऊस पडत नाही का? वाच सत्य

जगात अशा कित्येक जागा आहे ज्या परिकथांपेक्षा कमी नाहीत. स्वप्नातील वाटावे अशाच एका गावाचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. असे गाव जे ढगांपेक्षाही जास्त उंचीवर आहे. तेथून ढग खाली जमा झालेले दिसतात. जणू काही स्वर्गच. सोबत असेही म्हटले जातेय की, या गावात कधीच पाऊस पडत नाही. असे हे जगातील एकमेव ठिकाण आहे. हा व्हिडियो नेमका […]

Continue Reading