ओम म्हटल्यावर डोंगराएवढे उंच उडणाऱ्या पाण्याच्या व्हिडियोचे रहस्य काय?

ओम (ॐ) या शब्दाच्या उच्चाराचे महत्त्व सांगणारे अनेक किस्से तुम्ही आतापर्यंत ऐकले, पाहिले आणि वाचले असतील. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमध्ये केला जाणारा दावा आश्चर्यचकित करणारा आहे. व्हायरल पोस्टनुसार, थायलंडमध्ये एका पर्वताच्या कुशीत अशी जागा आहे जेथे जोरात ओम (ॐ) असे ओरडले असता डोंगराएवढ्या उंचीपर्यंत पाणी उडते. पुरावा म्हणून 15 सेंकदाचा व्हिडियोसुद्धा […]

Continue Reading