हा व्हिडिओ इंडोनेशियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही; ती कॉम्प्युटर ग्राफिक्सने तयार केलेली क्लिप आहे
इंडोनेशियामध्ये 21 नोव्हेंबर रोजी 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 268 लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ज्वालामुखी उद्रेकानंतर आलेल्या कथित भूकंपाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियामधील सुमात्रा येथे पाण्याच्या आत झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचा आहे. यात पाण्याच्या आतून बाहेर पडणारा ज्वालामुखी किनाऱ्यावर येताना दिसतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]
Continue Reading