ढगांच्याही वर असणारे हे गाव कोणते? आणि तेथे खरंच कधी पाऊस पडत नाही का? वाच सत्य

जगात अशा कित्येक जागा आहे ज्या परिकथांपेक्षा कमी नाहीत. स्वप्नातील वाटावे अशाच एका गावाचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. असे गाव जे ढगांपेक्षाही जास्त उंचीवर आहे. तेथून ढग खाली जमा झालेले दिसतात. जणू काही स्वर्गच. सोबत असेही म्हटले जातेय की, या गावात कधीच पाऊस पडत नाही. असे हे जगातील एकमेव ठिकाण आहे. हा व्हिडियो नेमका […]

Continue Reading