मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा युवकांना होणारी मारहाण पाहतानाचा व्हिडिओ खोटा; वाचा सत्य
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते कार्यालयात बसून टीव्हीवर बेरोजगार युवकांना पोलिसांनी केलेली मारहाण पाहताना दिसतात. एवढेच नाही तर, हे पाहून ते हसतदेखील आहेत. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री चव्हाण यांचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]
Continue Reading