FACT-CHECK: ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती का? जाणून घ्या सत्य
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. ममता बॅनर्जीदेखील आईच्या धर्मानुसारच आचरण करत असल्याचे म्हटले जातेय. त्याचा पुरावा म्हणून एक जुना फोटोदेखील शेयर केला आहे, ज्यामध्ये ममता बॅनर्जी ज्योती बासू यांना “सलाम” करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे. काय आहे पोस्टमध्ये? “ममता बॅनर्जी […]
Continue Reading