टिपू सुलतानचा खरा फोटो म्हणून एका अरब गुलाम व्यापाऱ्याचा फोटो व्हायरल. वाचा सत्य

टिपू सुलतानचा खरा फोटो म्हणून एक कृष्णधवल फोटो पसरविला जात आहे. या फोटोची टिपूच्या लोकप्रिय छायाचित्राशी तुलना करून काँग्रेसवर टीका करण्यात येतेय की, क्रूरकर्मा टिपू सुलतानचा खरा फोटो लपवून काँग्रेस सरकारने त्याचे उदात्तीकरण करणारे चित्रच शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये छापले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबक । अर्काइव्ह काय आहे […]

Continue Reading