व्हॉट्अॅपमध्ये तीन लाल टिक मार्कचा अर्थ काय होतो? सरकार आपले मेसेज वाचू शकते का? वाचा सत्य
कोरोनाविषीय सोशल मीडियावर फेक बातम्या शेयर केल्याबद्दल शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोविड-19 या महारोगाच्या जागतिक साथीने आधीच हैराण असताना त्यात फेक न्यूजच्या तडक्याने प्रशासनाचे काम अधिक कठीण झाले आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट पोलिसांनी व्हॉट्सअॅप वापरण्याची काही नियमही घालून दिलेले आहेत. अशाच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप टिकसंदर्भात एक जूना मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये […]
Continue Reading