युक्रेनचा सैनिक पत्नीला सोडून जातानाचा हा खरा व्हिडिओ नाही; हा तर चित्रपटातील सीन
रशिया युक्रेन युद्धामुळे सोशल मीडियावर असंबंधित आणि जुन्या व्हिडिओ/फोटोंचा सुळसुळाट सुरू आहे. अशा अनेक व्हायरल क्लिप्सची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केलेली आहे. त्यात भर म्हणून आणखी एक भावनिक व्हिडिओ शेअर होत आहे. यात एका सैनिक युद्धासाठी रवाना होण्यापूर्वी पत्नीला साश्रुनयनांनी निरोप देत आहे. या व्हिडिओला युक्रेन युद्धाशी जोडले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]
Continue Reading
