प्रणव मुखर्जींनी खरंच सोनिया गांधींना गुलाम पसंत असल्याचे त्यांच्या पुस्तकात म्हटले का?

सोनिया गांधींना गुलाम पसंत असल्याचे खळबळजनक वक्तव्य माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. नरेंद्र मोदी सरकारची स्तुती केल्यामुळे सोनिया गांधीं त्यांच्यावर नाराज झाल्या होत्या. यानंतर एका भेटीचे उदाहरण पोस्टमध्ये देण्यात येते. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह प्रणव मुखर्जी यांनी कथितरित्या त्यांच्या पुस्तकात लिहिले की, […]

Continue Reading