मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य
मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका इमरतीमधून काही लोकांना अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका वेबसिरीजच्या शुटिंगचा आहे. काय आहे दावा? दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये बंदुकधारी पोलिसांची तुकडी काही लोकांना इमारतीमधून अटक […]
Continue Reading