मुंबई-गोवा तेजस एक्सेप्रेस नाताळानिमित्त सजविण्यात आली नव्हती; हा व्हिडिओ इंग्लंडमधील आहे
सोशल मीडियावर विद्युतरोषणाईने सजलेल्या एका रेल्वेचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नाताळानिमित्त मुंबई-गोव्या दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस रेल्वे अशा तऱ्हेने सजविण्यात आली होती. काही जणांनी हाच व्हिडिओ नववर्षानिमित्त करण्यात आलेल्या रोषणाईचा म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]
Continue Reading