सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदललेले नाही; वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाचे “सत्यमेव जयते” हे ब्रीदवाक्य बदलण्यात आले, असा दावा केला जात आहे. त्याजागी “यतो धर्मस्ततो जयः” असे नवे ब्रीदवाक्य लिहिण्यात आल्याचे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केल्यावर कळाले की, हा दावा खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आधीपासून “यतो धर्मस्ततो जयः” हेच ब्रीदवाक्य राहिलेले आहे. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित […]

Continue Reading

सर्वभाषेत देशाचा उल्लेख भारत असाच करायचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे का? वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत असेल असा निर्णय दिला असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने खरोखरच असा काही आदेश दिला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत […]

Continue Reading