हा नेदरलँडमधील ‘गाणारा रस्ता’ नाही. जाणून घ्या काय असतो ‘म्युझिकल हायवे’
कल्पना करा की, तुम्ही हायवेने जात असताना रस्ता गाऊ लागला तर? जशी जशी गाडी पळेल तसे तसे रस्त्यातून संगीत ऐकू येऊ लागले तर? जरा अतिशयोक्ती वाटतेय ना? परंतु, अशाच एका रस्त्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर प्रचंड शेयर होत आहे. जगातील हा पहिलाच ‘संगीत महामार्ग’ नेदरलँडमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबद्दल […]
Continue Reading