चार वर्षांपूर्वीचा जुना फोटो शाहरुख खान औरंगाबादमध्ये दाखल झाला म्हणून व्हायरल

अभिनेता शाहरुख खान चार वर्षांच्या खंडानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पुढील वर्षी शाहरुखचे पठाण, जवान आणि डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पैकी ‘जवान’ सिनेमाचे औरंगाबादजवळील बिडकीन येथे चित्रिकरण सुरू आहे.  सोशल मीडियावर बिडकीन येथे शाहरुख खानच्या आगमनाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही उत्साही चाहत्यांनी तर शाहरुख तेथे पोहचला असा फोटोसुद्धा शेअर केला […]

Continue Reading

तथ्य तपासणे:शाहरुख खान ची चंद्रावर स्वतःच्या मालकीची जमीन आहे का?

प्राचीन काळापासून चंद्रांला सौंदर्य आणि प्रेम यांचे प्रतीक मानले जाते. विलियम शेक्सपियर सारख्या अनेक महान साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यात रोमँटिक/शृंगारिक  चांदण्या रात्री बद्दल लिहिले आहे. चंद्र आपल्या अनेक बॉलीवूड गाण्यांसाठी प्रेरणास्थान राहिलेले आहे जे आजही क्लासिक/अभिजात मानल्या जातात. रोमान्स साठीच्या रेसिपीमध्ये चांदणी रात्र हे एक अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे म्हणून आपण चंद्रावरचे बॉलीवूड चे प्रेम स्पष्टपणे […]

Continue Reading