ELECTION 2019 : सुशीलकुमार शिंदे यांनी खरंच सोलापूर येथून लोकसभा उमेदवारी मागे घेतली का?
सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची एका हॉटेलात भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. अशातच सोशल मीडियावर पोस्ट फिरवल्या जात आहेत की, सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेतली. […]
Continue Reading