मलबार चॅरिटेबल ट्रस्ट फक्त मुस्लिम मुलींनाच शिष्यवृत्ती देते का ? वाचा सत्य

भारतामध्ये अनेक खाजगी कंपन्या गरीब व होतकरू विद्यार्थांना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृती देण्याचे काम करत असतात.  याच पार्श्वभूमीवर मलाबार गोल्ड अँड डायंमड कंपनीच्या चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बुरखा घातलेल्या काही मुली दिसतात.  दावा केला जात आहे की, मलबार चॅरिटेबल ट्रस्ट फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देते. […]

Continue Reading

ऑक्सफर्ड विद्यापीठाने मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशीप सुरू केली आहे का? वाचा सत्य

शिक्षणाची पंढरी म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रसिद्ध आहे. यावर्षीच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ऑक्सफर्डला पाचवे स्थान मिळाले आहे. अशा या ऐतिहासिक विद्यापीठाने माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ्ज डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. आठशे वर्षांचा देदिप्यमान इतिहास असणाऱ्या या विद्यापीठाने डॉ. सिंग यांच्य विद्वत्तेला ओळखून हा निर्णय घेतला […]

Continue Reading