फोनपे कॅशबॅकचा दावा खोटा, बनावट लिंक आणि फसव्या ऑफरपासून सावध रहा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये असा दावा केला जातो की ‘फोनपे’ (PhonePe) आपल्या युजर्सना ४३९० रुपयांपर्यंत फ्री कॅशबॅक देत आहे. पोस्टमध्ये एक लिंक देण्यात आली आहे आणि त्यावर क्लिक करून कूपन स्क्रॅच करा आणि बक्षीस मिळवा, असे सांगितले जाते. अनेकजण कोणतीही पडताळणी न करता हा पोस्ट शेअर करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

नटराज कंपनी घरबसल्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी देत नाही; फसव्या जाहिराती व्हायरल

सोशल मीडियावर सध्या घरी बसून हजारो रुपये कमविण्याची संधी देणाऱ्या जाहिराती व्हायरल होत आहेत. यात दावा केला जात आहे की, नटराज कंपनीद्वारे घरी बसून पेन/पेन्सिल पॅकिंग करण्याचे काम देण्यात येत आहे. यासाठी आगाऊ 15 हजार आणि मासिक 30 हजार रुपये पगार मिळणार, असेही मेसेजमध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading