फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा हा दुर्मिळ फोटो नाही; वाचा सत्य
फुले दाम्पत्याने महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुरूषांच्या गुलामगिरीत महिला शतकानुशतके अडकून पडलेल्या आहेत हे लक्षात घेऊन जोतीरावांनी 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली होती. या शाळेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई शिक्षिका होत्या. पुण्यातील भिडेवाड्यात सुरू झालेल्या या शाळेचा दुर्मिळ फोटो म्हणून एक छायाचित्र शेअर केले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप […]
Continue Reading