FACT CHECK: सचिन पायलट यांच्या पत्नीने स्वतःचे नाव सारा खान असेच कायम राखले आहे का?

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यावर पत्नीच्या नावावरून टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव सारा खान असल्याचा दावा केला जात आहे. सचिन पायलट यांना त्यांच्या पत्नीचे नाव सारा पायलट करता आले नाही ते राजस्थानचा काय विकास करतील, अशी उपरोधात्मक टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी […]

Continue Reading