शिवसेनेच्या पोस्टरवर आता बाळासाहेबांच्या गळ्यात भगव्याऐवजी ‘हिरवा शेला’? वाचा सत्य
शिवसेनेच्या मुंबईतील एका नेत्याचे टिपू सुलतानाला अभिवादन करणारे पोस्टर सोशल मीडियावर सध्या बरेच गाजत आहे. या पोस्टरवर शिवसेनेच्या पारंपरिक भगव्या रंगा ऐवजी हिरवा वापरलेला दिसतो. अगदी पक्षाचे नाव, लोगो आणि बाळासाहेब ठाकरेंचा प्रसिद्ध भगवा शेलासुद्धा हिरव्या रंगात दाखवलेला आहे. या पोस्टरवरून शिवसेने विचारधारा बदलली का? असा सवाल केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो […]
Continue Reading