BANKING FACT: एक जूनपासून बँकांमध्ये कॅश व्यवहार सहा वाजेपर्यंत सुरू राहणार का?
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे की, देशातील सगळ्या बॅंकांमध्ये एक जूनपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रोकड व्यवहार सुरू राहणार आहेत. सध्या बँकांमध्ये ग्राहक 3.30 किंवा 4 वाजेपर्यंतच रोकड व्यवहार करू शकतात. परंतु, शनिवारपासून नवीन नियम लागू होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. अनेक लोक याला खरे मानत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. […]
Continue Reading