नाशिक/जालना रेल्वेस्थानकावर 500 किलो कुत्र्याचे मांस पकडल्याची अफवा पसरतेय. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा.

नाशिक आणि जालना रेल्वेस्थानकावर कुत्र्याचे मांस सापडल्याचे खळबळजनक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरविले जात आहेत. नाशिक रोड/जालना येथे रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल थोडेथोडके नाही तर 500 किलो कुत्र्याचे मांस पकडले, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर शोध घेतल्यावर ही […]

Continue Reading