पटियालामधील दुकानांच्या तोडफोडचा जुना व्हिडिओ शेतकरी आंदोलनाच्या नावाने व्हायरल

सध्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील हजारोच्या संख्येने आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर  धडकल्यामुळे तेथे नाकाबंदी करण्यात आली आहे. या पर्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही शीख समाजाचे लोक दुकानात घुसून तोडफोड करत आहे आणि पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.  दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलनादरम्यान ही […]

Continue Reading

स्वीडनमध्ये मुस्लिमांनी आधी ‘बायबल’ जाळल्यामुळे दंगल पेटल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

स्वीडनच्या माल्मो शहराती गेल्या शुक्रवारी (28 ऑगस्ट) भीषण दंगल उसळली होती. या हिंसाचारावरून सोशल मीडियावर विविध दावे करून सांप्रदायिक अपप्रचार केला जात आहे. मुस्लिमांनी आधी ‘बायबल’ ग्रंथ जाळला व त्याला प्रत्युत्तर म्हणून ख्रिश्चन समाजातील काही लोक ‘कुराण’ जाळण्याच्या तयार असताना मुस्लिमांनी स्वीडनमधील शहर पेटवून दिले, असा मेसेज सध्या फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मेसेजची पडताळणी केली […]

Continue Reading