उत्तर प्रदेशमधील व्हिडिओ मिरारोड दंगलप्रकरणातील अरोपींना ठाण्यात मारण्याचा म्हणून व्हायरल
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईतील मीरा रोड भागात आयोजित मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस काही युवकांना चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुंबई पोलिसांनी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना अटक करून चांगलाच चोप दिला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]
Continue Reading