FACT CHECK: या तिन्ही बहिणी IAS अधिकारी झाल्या का? वाचा सत्य काय आहे

खडतर परिस्थितीमध्ये अभ्यासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या उमेदवारांच्या प्रेरणादायी कथा सर्वांनाच आवडतात. अशीच एक यशोगाथा कमला, गीता आणि ममता तीन बहिणींची आहे. सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर या तिन्ही बहिणींच्या डोक्यावरून पितृछत्र हरवले होते. त्यांच्या विधवा आईने मोठे कष्ट सोसून तिन्ही मुलींना शिकवले. त्याचे फळ म्हणजे तिन्ही बहिणी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी […]

Continue Reading