अलिगढमध्ये 3 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य.
देशभरात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार निश्चितच गंभीर समस्या आहे. परंतु, सोशल मीडियावर अशा संवेदनशील घटनांच्या नावे अनेकवेळा चुकीचे दावे करणारे व्हिडियो आणि फोटो शेयर केले जातात. गेल्या अठवड्याभरापासून सोशल मीडियावर एका तीन वर्षीय मृत मुलीचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, अलिगढ शहरामधील या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. […]
Continue Reading