STATUE FACT: झारखंड येथील मूर्तीचे फोटो इराकमध्ये सापडलेली रामाची मूर्ती म्हणून व्हायरल

भारत देश पूर्वी अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत विस्तारलेला होता, असे म्हटले जाते. भारताच्या सीमा एवढ्या विस्तीर्ण होत्या याचे वेगवेगळे दाखले सोशल मीडियावर दिले जातात. सध्या अशीच एक पोस्ट समाजमाध्यमावर वाचकांना भूरळ घालत आहे. त्यामध्ये इराकमध्ये रामाची मूर्ती सापडल्याचा दावा केला जात आहे. पुरावा म्हणून सोबत पुरातन मूर्तीचा फोटोदेखील शेयर केलेला आहे. काही जणांनी ही मूर्ती सहा हजार […]

Continue Reading