2019 मधील जूना व्हिडियो उरणमधील ‘निसर्ग’ वादळाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

बुधवारी (3 जून) महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. सोशल मीडियावर ‘निसर्ग’ वादळामुळे घराची पत्रे आणि वृक्ष उन्मळून पडत असल्याचे अनेक व्हिडियो व्हायरल होऊ लागले. रायगड जिल्ह्यातील उरण येथे पोहचलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा म्हणूनही एक व्हिडियो शेयर होऊ लागला ज्यामध्ये समुद्रातील पाणी आकाशात जात असताना दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता, हा व्हिडियो जुना असल्याचे […]

Continue Reading

पनवेलमध्ये ‘लव्ह जिहाद’ पुकारण्यात आल्याचा दावा खोटा, वाचा सत्य

‘लव्ह जिहाद’बाबतचे रेट कार्ड असल्याचा दावा करत सध्या समाजमाध्यमात सांजा लोकस्वामी या दैनिकाचे कात्रण व्हायरल होत आहे. हे खरं आहे ..पनवेल मध्ये खूप मुस्लिम अटक केलेत..एक मोठ्ठं रॅकेट होत..पण अजूनही किती निरागस हिंदू मुली बळी गेल्यात त्यांना ..देशाबाहेर पाठवण्यात आले….अजूनही तुम्ही जागे होणार नाही.. तुमची मुलगी बहीण..जेव्हा जाईल तेव्हा डोळे उघडतील का… अशा माहितीसह स्मिता […]

Continue Reading