हॉलिवूड अभिनेत्री मार्लिन मुनरोचा फोटो एडिट करून सोनिया गांधी यांच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी खोट्या दाव्यासह एक आक्षेपार्ह फोटो शेयर केला जात आहे. सदरील कृष्णधवल छायाचित्रामध्ये एक युवती फोटोग्राफर्सना ग्लॅमरस पोझ देताना दिसते. दावा करण्यात येत आहेत की, सोनिया गांधी तरुणपणी डान्सबारमध्ये काम करीत असतानाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक तथ्य […]

Continue Reading

राहुल गांधी यांचा डाव्या हाताने सलामी देतानाचा फोटो FAKE आहे. वाचा सत्य

राहुल गांधी सध्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून वादात सापडले आहेत. स्मृती ईराणी यांनी यावरून त्यांच्यावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे. यामध्ये राहुल गांधी डाव्या हाताने सलामी देताना दिसतात. या फोटोवरून त्यांच्यावर पुन्हा टीका करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची सत्य पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading