COVID 19 : मध्यप्रदेशातील मॉक ड्रीलचा व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, अहमदनगर येथील सामान्य रुग्णालय, परभणी येथील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका […]

Continue Reading

परभणीतील चिखलात रुतलेल्या बसचा फोटो दैनिकांनी औरंगाबाद-जळगाव रोडचा म्हणून छापला. वाचा सत्य

अजिंठासारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे गेल्या अनेक दिवसांपासून हाल आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखल साचलेला आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी तर या रस्त्यावर सामान्यबाब झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत ओरड सुरू झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करण्याचा संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला. या पार्श्वभूमीवर चिखलात […]

Continue Reading

‘त्या’ जुन्या वादग्रस्त व्हिडियोतील माजी आमदाराला भाजपने उमेदवारी दिली का? वाचा सत्य

एका माजी आमदाराने पोलिसांना अत्यंत अर्वाच्य भाषेतून शिवी दिल्याचा व्हिडियो समोर आला आहे. दावा केला जात आहे की, या आमदाराला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 25 वर्षे आमदार राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांनी भरसभेत पोलिसांना शिवी दिल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. […]

Continue Reading