मध्य प्रदेश सरकारने उज्जैनमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांची घरे पाडली का? वाचा सत्य

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरात सात जणांना कथितरीत्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यानंतर एका वस्तीमधील घरे पाडतानाचा व्हिडिओ शेअर करून दवा करण्यात आला की, देशविरोधी घोषणा देणाऱ्यांच्या घरांवर मध्य प्रदेश सरकारने अशी कारवाई केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हटल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्याला मारले का? वाचा सत्य

सोशल मीडियावर सध्या शेतकरी आंदोलनाचीच चर्चा आहे. त्यात भर म्हणून आता एका व्यक्तीला शेतकरी मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोबत दावा केला की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी उमेश सिंग नावाचा भाजपचा नेता ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला असे चोपले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  […]

Continue Reading

अबू आझमी यांच्यासमोर पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले नाही. पाहा सत्य…

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यासमोर समर्थकांनी “पाकिस्तान जिंदबाद” असे नारे लावले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होऊ लागला आहे. अबू आझमी यांनी मुंबईतील वडाळा स्थानकावर श्रमिक रेल्वेतील प्रवाशांना भेट दिली असता त्यांनी मदत केलेल्या समर्थकांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणा दिल्या, असे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडियोची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे सिद्ध […]

Continue Reading